केंद्रीय लोकसेवा आयोग
केंद्रीय लोकसेवा आयोगाद्वारे डिसेंबर 2021 मध्ये घेण्यात आलेल्या भरती परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर
Posted On:
01 FEB 2022 6:50PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 1 फेब्रुवारी 2022
केंद्रीय लोकसेवा आयोगाने डिसेंबर 2021 मध्ये घेतलेल्या भरती परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर करण्यात आला असून तो पुढीलप्रमाणे आहे. पात्र उमेदवारांना हा निकाल वैयक्तिकरित्या टपालाने कळविण्यात आला आहे.
निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा:
S.Thakur/S.Patgaonkar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com</
(Release ID: 1794486)
अभ्यागत कक्ष : 244