संरक्षण मंत्रालय

प्रजासत्ताक दिनी भारतीय नौदलाच्या जवानांना विशिष्ट सेवा पुरस्कार प्रदान करण्यास राष्ट्रपतींची मान्यता

Posted On: 25 JAN 2022 8:13PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 25 जानेवारी 2022

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपतींनी  26 जानेवारी 2022 ला देण्यात येणाऱ्या प्रतिष्ठित सेवा पुरस्कारांसह भारतीय नौदलाच्या जवानांना देण्यात येणाऱ्या पुरस्कारांना मान्यता दिली आहे.

पुरस्कार विजेत्यांच्या नावांची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा  

 

 

M.Chopade/S.Chavan/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1792638) Visitor Counter : 194


Read this release in: English , Urdu , Hindi , Punjabi