राष्ट्रपती कार्यालय
नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या 125व्या जयंती निमित्त राष्ट्रपती राम नाथ कोविन्द यांनी वाहिली आदरांजली
प्रविष्टि तिथि:
23 JAN 2022 9:08PM by PIB Mumbai
राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांना त्यांच्या 125व्या जयंती निमित्त आज (23 जानेवारी 2022) रोजी राष्ट्रपती भवन येथे आदरांजली वाहिली. त्यांनी राष्ट्रपती भवन येथे नेताजींच्या तैलचित्राला पुष्पांजली अर्पण केली.


***
S.Patil/R.Aghor/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1792035)
आगंतुक पटल : 400