आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

कोविड - 19 लसीकरण अद्ययावत माहिती - दिवस 371


भारताच्या समग्र कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेमध्ये आतापर्यंत लसीच्या 161.05 कोटींहून अधिक मात्रा देण्याचे काम पूर्ण

आज संध्याकाळी 7 वाजेपर्यंत 58 लाखांहून अधिक लसीच्या मात्रा देण्यात आल्या

Posted On: 21 JAN 2022 10:52PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 21 जानेवारी 2022

भारतातील कोविड 19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत आज 161.05 कोटी (1,61,05,63,199) लस मात्रांचा टप्पा ओलांडला गेला. आज संध्याकाळी 7 वाजेपर्यंत 58 लाखांहून  (58,37,209)  अधिक लसींच्या मात्रा देण्यात आल्या  आहेत. कोविड लसीकरणासाठी लाभार्थ्यांच्या निश्चित वर्गवारीत  74 लाखांहून अधिक  (74,27,700) प्रिकौशन डोस आतापर्यंत देण्यात आले आहेत. आज रात्री उशिरापर्यंत दिवसभराचे अंतिम अहवाल संकलित केल्यानंतर  दैनंदिन लसीकरणाची संख्या वाढण्याची अपेक्षा आहे.

लोकसंख्येच्या प्राधान्य गटांवर आधारित लसीच्या देण्यात आलेल्या एकत्रित मात्रा खालीलप्रमाणे आहे:

Cumulative Vaccine Dose Coverage

HCWs

1st Dose

10391425

2nd Dose

9809373

Precaution Dose

2567725

FLWs

1st Dose

18390369

2nd Dose

17116717

Precaution Dose

2463948

Age Group 15-18 years

1st Dose

40475299

Age Group 18-44 years

1st Dose

532394122

2nd Dose

383629166

Age Group 45-59 years

1st Dose

198758741

2nd Dose

165163237

Over 60 years

1st Dose

123861185

2nd Dose

103145865

Precaution Dose

2396027

Cumulative 1st dose administered

924271141

Cumulative 2nd dose administered

678864358

Precaution Dose

7427700

Total

1610563199

लोकसंख्येच्या प्राधान्य गटांच्या आधारे , लसीकरण मोहिमेतील कामगिरी खालीलप्रमाणे आहे:

Date: 21st January, 2022 (371st Day)

HCWs

1st Dose

333

2nd Dose

6589

Precaution Dose

119783

FLWs

1st Dose

440

2nd Dose

11896

Precaution Dose

182293

Age Group 15-18 years

1st Dose

820392

Age Group 18-44 years

1st Dose

942224

2nd Dose

2239848

Age Group 45-59 years

1st Dose

145242

2nd Dose

648208

Over 60 years

1st Dose

97969

2nd Dose

370601

Precaution Dose

251391

Cumulative 1st dose administered

2006600

Cumulative 2nd dose administered

3277142

Precaution Dose

553467

Total

5837209

देशातील सर्वात जोखमीच्या  लोकसंख्या गटांचे कोविड -19 पासून संरक्षण करण्यासाठी एक साधन म्हणून लसीकरण मोहिमेचे  सर्वोच्च स्तरावर नियमितपणे पुनरावलोकन आणि परीक्षण केले जात आहे.

 

 

 

 

S.Tupe/S.Kulkarni/P.Malandkar

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1791681) Visitor Counter : 175


Read this release in: English , Urdu , Hindi , Manipuri