गृह मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी पुस्तिका आणि नागरिकत्व सुधारणा कायद्याची सद्यस्थिती

Posted On: 30 NOV 2021 5:28PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 30 नोव्हेंबर 2021

 

आत्तापर्यंत, सरकारने राष्ट्रीय स्तरावर भारतीय नागरिकांची राष्ट्रीय नोंदणी (NRIC) तयार करण्याचा कोणताही निर्णय घेतलेला नाही. आसामचा विचार करता, माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार, 31 ऑगस्ट, 2019 रोजी राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी पुस्तिकेतील समावेश केलेल्यांची पुरवणी यादी आणि वगळण्यात आलेल्यांची कुटुंबनिहाय ऑनलाइन यादी यांच्या हार्ड कॉपी प्रकाशित करण्यात आल्या आहेत.

नागरिकत्व सुधारणा कायदा (CAA) 12.12.2019 रोजी आधीच अधिसूचित करण्यात आला आहे.

गृह राज्यमंत्री श्री नित्यानंद राय यांनी आज लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली.

 

 

Jaydevi PS/V.Joshi/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1776501) Visitor Counter : 267


Read this release in: English , Urdu