राष्ट्रपती कार्यालय
राष्ट्रपती उद्या ठेवणार उत्तर प्रदेश राष्ट्रीय विधी विद्यापीठ आणि अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या नवीन इमारत संकुलाची कोनशिला
Posted On:
10 SEP 2021 6:33PM by PIB Mumbai
उत्तर प्रदेश राष्ट्रीय विधी विद्यापीठ आणि अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या नवीन इमारत संकुलाची कोनशिला ठेवण्यासाठी राष्ट्रपती, राम नाथ कोविंद उद्या (11 सप्टेंबर, 2021) उत्तर प्रदेश (प्रयागराज) ला भेट देतील.
***
G.Chippalkatti/V.Joshi/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1753912)
Visitor Counter : 139