रेल्वे मंत्रालय
ऑक्सिजन एक्स्प्रेसने नाशिकमधील कोविड-19 रुग्णांसाठी आणला वैद्यकीय ऑक्सिजन
Posted On:
24 APR 2021 2:43PM by PIB Mumbai
कोविड-19 रुग्णांच्या उपचारासाठी लागणाऱ्या वैद्यकीय ऑक्सिजनची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी द्रवरूप ऑक्सिजन घेऊन आलेले चार टँकर आज सकाळी नाशिक रेल्वे स्थानकावर उतरविण्यात आले. विशाखापट्टणम पोलाद प्रकल्पातून निघालेल्या रो-रो एक्स्प्रेस गाडीने द्रवरूप ऑक्सिजनने भरलेले 3 टँकर काल नागपूर येथे पोहोचविले.
***
Jaydevi PS/S.Chitnis/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1713752)
Visitor Counter : 167