जलशक्ती मंत्रालय

राष्ट्रीय जलसंपत्ती शोध आणि व्यवस्थापन (NAQUIM) कार्यक्रम

Posted On: 25 MAR 2021 4:58PM by PIB Mumbai

 

केंद्रीय भूजल मंडळ (CGWB) नॅशनल अ‍ॅक्विफर मॅपिंग अँड मॅनेजमेंट प्रोग्रॅम (एनएकेआयआयएम) अर्थात राष्ट्रीय जलसंपत्ती शोध आणि व्यवस्थापन कार्यक्रम राबवित आहे, ज्यात भूजल संसाधनांच्या शाश्वत व्यवस्थापनास सुलभ करण्यासाठी जलसंपत्ती व्यवस्थापन योजनेच्या वैशिष्ट्यीकरणाची आणि विकासाची कल्पना आहे.

जलसंपत्तीचा तपशील जाहीर करणे आणि देशात शाश्वत भूजल व्यवस्थापनासाठी योजना विकसित करणे या उद्देशाने 2012 मध्ये भूजल व्यवस्थापन व नियमनयोजनेचा एक भाग म्हणून राष्ट्रीय जलसंपत्ती शोध आणि व्यवस्थापन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. अंमलबजावणीसाठी राज्यनिहाय माहिती राज्य / केंद्रशासित प्रदेशांना दिली जाते.

देशातील सुमारे 33 लाख चौ.कि.मी. भौगोलिक क्षेत्रापैकी सुमारे 25 लाख चौ.कि.मी. क्षेत्राचा एक भाग सीजीडब्ल्यूबीने या कार्यक्रमांतर्गत समाविष्ट केला आहे. आतापर्यंत 15.57 लाख चौरस किलोमीटर क्षेत्र व्यापले गेले आहे. कार्यक्रमांतर्गत समाविष्ट राज्य / केंद्रशासित प्रदेशानुसार क्षेत्र खाली दिले आहेत.

उर्वरित क्षेत्र मार्च 2023 पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे.

राज्य आणि केंद्रशासित प्रदेशानुसार विभाग (चौ.कि.मी. मध्ये) जलीय नकाशे तयार केले गेले आहेत आणि व्यवस्थापन योजना विकसित केल्या आहेत.

 

S. No.

Name of the State/UT

Area for which aquifer maps and management plans have been prepared (sq km)

1

Andaman & Nicobar

800

2

Andhra Pradesh

74785

3

Arunachal Pradesh

5502

4

Assam

26077

5

Bihar

26557

6

Chandigarh

115

7

Chhattisgarh

52546

8

Dadra & Nagar Haveli

490

9

Daman & Diu

0

10

Delhi

1483

11

Goa

3702

12

Gujarat

99177

13

Haryana

44179

14

Himachal Pradesh

7875

15

Jammu & Kashmir

9506

16

Jharkhand

30741

17

Karnataka

118236

18

Kerala

24126

19

Lakshdweep

32

20

Madhya Pradesh

119240

21

Maharashtra

184194

22

Manipur

2559

23

Meghalaya

9217

24

Mizoram

700

25

Nagaland

910

26

Odisha

57981

27

Pudducherry

454

28

Punjab

50368

29

Rajasthan

216430

30

Sikkim

280

31

Tamil Nadu

104391

32

Telangana

77521

33

Tripura

6757

34

Uttar Pradesh

157117

35

Uttarakhand

7811

36

West Bengal

35185

 

Total

1557044

जलशक्ती आणि सामाजिक न्याय व सबलीकरण राज्यमंत्री रतनलाल कटारिया यांनी आज लोकसभेत ही माहिती दिली.

***

S.Thakur/V.Joshi/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1707546) Visitor Counter : 261


Read this release in: English , Urdu