सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय

फेब्रुवारी 2021 महिन्यासाठी ग्रामीण, शहरी आणि संयुक्त श्रेणीसाठी आधार 2012=100 वर ग्राहक किंमत निर्देशांक आकडेवारी

Posted On: 12 MAR 2021 7:40PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 12 मार्च 2021

 

राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय (एनएसओ), अंतर्गत सांख्यिकी व कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय या निवेदनाच्या माध्यमातून फेब्रुवारी 2021 महिन्यासाठी ग्रामीण, शहरी आणि संयुक्त श्रेणीसाठी आधार 2012=100 वर ग्राहक खाद्य मूल्य  निर्देशांक आणि  अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांक (सीपीआय) जाहीर करत आहे.  अखिल भारतीय आणि सर्व राज्ये / केंद्रशासित प्रदेशांसाठी उप-गट आणि गटांसाठी ग्राहक किंमत निर्देशांक (सीपीआय )जाहीर केले जात आहेत.

साप्ताहिक रोस्टरवर एनएसओच्या फील्ड ऑपरेशन्स विभागातील फील्ड कर्मचार्‍यांच्या वैयक्तिक भेटीद्वारे सर्व राज्ये / केंद्रशासित प्रदेशांमधील प्रातिनिधिक आणि निवडक 1114 शहरी बाजारपेठा आणि 1181  खेड्यांमधून ही आकडेवारी संकलित केली आहे. फेब्रुवारी 2021 महिन्यात एनएसओने 98.6% खेड्यांमधून आणि  97.8% शहरी बाजारपेठामधून मूल्य एकत्रित केले  बाजार-निहाय किंमती ग्रामीण भागासाठी  87.9% आणि शहरांसाठी 92.8% होत्या.

सर्वसाधारण निर्देशांक आणि सीएफपीआय वर आधारित अखिल भारतीय चलनवाढ दर (मागील वर्षाच्या याच महिन्याच्या तुलनेत चालू महिन्यात, म्हणजे फेब्रुवारी  2020 च्या तुलनेत फेब्रुवारी 2021) साठी येथे क्लिक करा


* * *

M.Chopade/S.Kane/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1704452) Visitor Counter : 203


Read this release in: Tamil , English , Urdu , Hindi