माहिती आणि प्रसारण मंत्रालय
प्रकाश मगदूम यांच्याकडे प्रादेशिक लोकसंपर्क ब्यूरोचा अतिरिक्त कार्यभार
प्रविष्टि तिथि:
23 FEB 2021 5:00PM by PIB Mumbai
पुणे, २३ फेब्रुवारी २०२१
भारतीय सूचना सेवेचे वरीष्ठ अधिकारी, राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे संचालक प्रकाश मगदूम यांनी आज प्रादेशिक लोकसंपर्क ब्यूरो (महाराष्ट्र व गोवा राज्य), पुणेचा अतिरिक्त कार्यभार स्वीकारला. प्रादेशिक लोकसंपर्क ब्यूरो माहिती आणि प्रसारण मंत्रालयाअंतर्गत काम करते. विविध माध्यमातून सरकारी योजनांची माहिती समाजातल्या शेवटच्या घटकापर्यंत पोहचवीणे आणि जनजागृती करणे, हे या विभागाचे कार्य आहे.

Jaydevi PS/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1700218)
आगंतुक पटल : 132
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English