पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधान उद्या सकाळी 9 वाजता व्हिडीओ संदेश शेअर करणार

Posted On: 02 APR 2020 6:35PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 2 एप्रिल 2020

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी,उद्या म्हणजे 3 एप्रिल 2020 रोजी सकाळी 9 वाजता जनतेसमवेत   व्हिडीओ  संदेश शेअर करणार आहेत.

 उद्या सकाळी 9 वाजता, माझ्या भारतवासीयांसमवेत छोटा व्हिडीओ संदेश शेअर करणार आहे असे  पंतप्रधानांनी  ट्विटरवर म्हटले आहे.

 

At 9 AM tomorrow morning, I’ll share a small video message with my fellow Indians.

कल सुबह 9 बजे देशवासियों के साथ मैं एक वीडियो संदेश साझा करूंगा।

— Narendra Modi (@narendramodi) April 2, 2020

 

G.Chippalkatti/N.Chitale/P.Kor


(Release ID: 1610415) Visitor Counter : 178


Read this release in: English