गृह मंत्रालय

जम्मू-काश्मीर पुनर्गठन (राज्य कायद्यांचा स्वीकार) आदेश, 2020

प्रविष्टि तिथि: 01 APR 2020 1:02PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 1 एप्रिल 2020


केंद्रीय गृह मंत्रालयाने पूर्वीच्या जम्मू-काश्मीरच्या राज्य कायद्यांचे रुपांतर आणि त्यामध्ये फेरबदल करण्याचे आदेश जारी केले आहेत. जम्मू-काश्मीर या नव्याने स्थापन झालेल्या केंद्रशासित प्रदेशात केंद्रीय कायद्यांची अंमलबजावणी सुलभ करण्यासाठी ही प्रक्रिया करण्यात येत आहे.

Gazette Notification

 

U.Ujgare/S.Pophale.D.Rane


(रिलीज़ आईडी: 1609833) आगंतुक पटल : 340
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English