पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थानच्या जनतेला दिल्या राज्य स्थापना दिनाच्या शुभेच्छा

Posted On: 30 MAR 2020 1:00PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 30 मार्च 2020

 

पंतप्रधानांनी आज  राज्य  स्थापना दिनाच्या  राजस्थानच्या जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.

एका संदेशात नरेंद्र मोदी म्हणाले की, राजस्थानाचे लोक त्यांच्या धैर्य, शौर्य आणि पराक्रमासाठी ओळखले जातात. मी अशी प्रार्थना करतो की , प्रगती व विकासाच्या मार्गावर  राजस्थान अविरतपणे चालू राहावे.

 

B.Gokhale/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 



(Release ID: 1609226) Visitor Counter : 70


Read this release in: English