आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी गावपातळीवर जागरूकता निर्माण करण्यात आशा कार्यकर्त्यांची भूमिका महत्वपूर्ण

Posted On: 30 MAR 2020 12:14PM by PIB Mumbai

मुंबई, 30 मार्च 2020

 

जगभरात वेगानं पसरणाऱ्या कोरोना विषाणूचा भारतात संसर्ग रोखण्यासाठी केंद्र सरकारने अनेक उपाययोजना हाती घेतल्या आहेत. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी कोणती काळजी घ्यावी याबाबत सातत्याने माहिती दिली जात आहे. ही माहिती खेडोपाडी राहणाऱ्या जनतेला, पोहोचवण्यात महत्वाची भूमिका बजावतात त्या अंगणवाडी सेविका!

कोरोना संदर्भातील माहिती, समज-गैरसमज, घ्यावयाची काळजी इत्यादी विषयीची माहिती  खालील पुस्तिकेद्वारे उपलब्ध करून दिली जात आहे.

मराठी माहिती पुस्तिकेसाठी येथे क्लिक करा.

 

R.Tidke/S.Tupe/P.Malandkar

 

 

 

 


(Release ID: 1609217) अभ्यागत कक्ष : 376