गृह मंत्रालय
गृह मंत्रालायाने कोविड-19 विरुद्धच्या लढयाच्या पार्श्वभूमीवर पुकारलेल्या देशव्यापी लॉकडाऊन संदर्भातील मार्गदर्शक तत्वांचा परिशिष्ट जारी
सवलतींच्या यादीमध्ये अतिरिक्त जीवनावश्यक वस्तू आणि सेवांचा समावेश
Posted On:
29 MAR 2020 9:40PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 29 मार्च 2020
गृह मंत्रालयाने सर्व मंत्रालये/विभागांना (https://pib.gov.in/PressReleseDetail.aspx?PRID=1608644), कोरोना विषाणू विरुद्ध लढा देण्यासाठी राष्ट्रव्यापी लॉकडाऊन संदर्भातील मार्गदर्शक तत्वांसदर्भात एक परिशिष्ट आणि अनुवर्ती परिशिष्ट जारी केले आहे.
दुसर्या परिशिष्टात, 21 दिवसांच्या लॉकडाउनच्या संदर्भात आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 अंतर्गत वगळलेल्या जीवनावश्यक वस्तू आणि सेवांना अतिरिक्त श्रेणीत ठेवण्यात आले आहे.
परिशिष्ट दस्तावेज
B.Gokhale/S.Mhatre/D.Rane
(Release ID: 1609169)
Visitor Counter : 108