वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय

कोविड-19 संबंधित निर्यात आणि आयातीच्या समस्या सोडवण्यासाठी DGFT कडून मदतकक्ष कार्यरत

Posted On: 26 MAR 2020 6:37PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 26 मार्च 2020

कोविड-19 शी संबंधित कुठल्याही आयात अथवा निर्यात समस्येवर तोडगा काढण्यासाठी DGFT  म्हणजेच परदेशी व्यापार महासंचालनालयाने केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयात  एक मदतकक्ष स्थापन केला आहे. निर्यातदार किंवा आयातदार खालील माध्यमातून आपल्या समस्या थेट या मदतकक्षापर्यंत पोहोचवू शकतात-

 संपर्क@DGFT Platform ( http://rla.dgft.gov.in:8100/CRS_NEW/) :

 Email : dgftedi[at]nic[dot]in

टोल फ्री नंबरवर फोन करा : 1800-111-550

 

U.Ujgare/R.Aghor/P.Malandkar


(Release ID: 1608366) Visitor Counter : 173


Read this release in: English