माहिती आणि प्रसारण मंत्रालय

अतिरिक्त वैद्यकीय सुविधांसाठी वित्तीय संसाधनांचा वापर करा, केंद्राच्या राज्य सरकारला सूचना

प्रविष्टि तिथि: 24 MAR 2020 4:43PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 24 मार्च 2020

 

केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांना कोविड-19 मुळे उद्‌भवलेल्या आव्हानाचा सामना करण्यासाठी रुग्णालये, प्रयोगशाळा, अलगीकरण कक्ष यासारख्या अतिरिक्त वैद्यकीय सुविधा स्थापन करण्यासाठी तसेच  अस्तित्त्वात असलेल्या सुविधांचा विस्तार आणि उन्नतीसाठी  वित्तीय संसाधनांचा वापर करायला सांगितले आहे. या सुविधांमध्ये रूग्णांवर उपचार करण्यासाठी व्हेंटिलेटर, वैयक्तिक संरक्षणात्मक उपकरणे (पीपीई), मास्क आणि औषधे यांचा पुरेसा साठा असणे आवश्यक आहे.

 

B.Gokhale/S.Kane/P.Malandkar


(रिलीज़ आईडी: 1607932) आगंतुक पटल : 147
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English