पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधानांनी बांग्लादेशच्या पंतप्रधानांप्रती व्यक्त केली कृतज्ञता

Posted On: 23 MAR 2020 4:07PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 23 मार्च 2020

 

कोविड -19 आणीबाणी निधीसाठी योगदान दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, बांग्लादेशच्या पंतप्रधान श्रीमती शेख हसीना यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे.

कोविड -19 आणीबाणी निधीसाठी 15 लाख डॉलरचे योगदान दिल्याबद्दल बांग्लादेशच्या पंतप्रधान श्रीमती शेख हसीना यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करतो. आमच्या मनातील ऐक्यभावना आणि एकत्रित कार्य, यांद्वारे आम्ही कोविड-19 मुळे उत्पन्न झालेल्या आव्हानावर नक्कीच मात करु. असे पंतप्रधानांनी म्हटले आहे. 

 

 

B.Gokhale/J.Waishampayan/P.Malandkar

 

 

 

 

 



(Release ID: 1607920) Visitor Counter : 109


Read this release in: English