पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधानांनी अफगाणिस्तानच्या राष्ट्रपतींचे मानले आभार

Posted On: 23 MAR 2020 4:04PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 23 मार्च 2020

 

कोविड -19 आणीबाणी निधीसाठी योगदान दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, अफगाणिस्तानचे राष्ट्रपती अब्दुल घनी यांचे आभार मानले आहेत.

आपल्या दक्षिण आशियाई क्षेत्रातील शेजारधर्म आणि त्यातील ऐक्यभावना याआधारे कोविड-19 आणीबाणी निधीसाठी 10 लाख डॉलरचे योगदान दिल्याबद्दल अफगाणिस्तानला धन्यवाद ! तशक्कुर राष्ट्रपती अश्रफ घनी असे पंतप्रधानांनी म्हटले आहे. 

 

B.Gokhale/J.Waishampayan/P.Malandkar

 



(Release ID: 1607917) Visitor Counter : 64


Read this release in: English