पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधानांनी श्रीलंकेच्या राष्ट्रपतींचे मानले आभार

Posted On: 23 MAR 2020 4:01PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 23 मार्च 2020

 

कोविड -19 आणीबाणी निधीसाठी योगदान दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, श्रीलंकेचे राष्ट्रपती श्री.गोटाबाया राजपक्षा यांचे आभार मानले आहेत. 

सार्क कोविड-19 आणीबाणी निधीसाठी 50 लाख डॉलरचे योगदान दिल्याबद्दल श्रीलंकेचे राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षा यांचे मन;पूर्वक आभार! या रोगाचा समर्थपणे सामना करण्यासाठी आपले सहकार्य दीर्घकाळपर्यंत उपयुक्त राहील असे पंतप्रधानांनी म्हटले आहे. 

 

B.Gokhale/J.Waishampayan/P.Malandkar



(Release ID: 1607916) Visitor Counter : 59


Read this release in: English