पंतप्रधान कार्यालय

शहीद दिनानिमित्त पंतप्रधानांनी हुतात्म्यांना वाहिली श्रद्धांजली

Posted On: 23 MAR 2020 5:04PM by PIB Mumbai

 नवी दिल्ली, 23 मार्च 2020

 

पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदी यांनी, आजच्या शहीद दिनानिमित्त भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

हे कृतज्ञ राष्ट्र, त्यांच्या महान बलिदानाचे सदैव स्मरण ठेवेल. जय हिंद असे मोदी यांनी ट्विटर संदेशात म्हटले आहे. 

 

B.Gokhale/J.Waishampayan/P.Malandkar



(Release ID: 1607747) Visitor Counter : 94


Read this release in: English