पंतप्रधान कार्यालय

नवरोझनिमित्त पंतप्रधानांच्या देशवासियांना शुभेच्छा

Posted On: 20 MAR 2020 5:39PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 20 मार्च 2020

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवरोझनिमित्त देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत.

नवरोझ मुबारक! येणारे वर्ष आपल्यासाठी आनंद आणि समृद्धीने भरलेले वर्ष ठरो, अशी मी प्रार्थना करतो. सर्वजण निरोगी राहोत आणि सगळ्यांच्या सर्व इच्छा-आकांक्षा पूर्ण होवोत.असे पंतप्रधानांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटले आहे.

Navroz Mubarak!

I pray that the coming year is filled with happiness and prosperity.

May everyone be healthy and their aspirations be fulfilled.

— Narendra Modi (@narendramodi) March 20, 2020

 

M.Chopade/R.Aghor/P.Kor



(Release ID: 1607382) Visitor Counter : 102


Read this release in: English