पंतप्रधान कार्यालय

महिलांची प्रतिष्ठा आणि सुरक्षिततेच्या हमीला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे पंतप्रधानांचे आवाहन

Posted On: 20 MAR 2020 4:20PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 20 मार्च 2020

 

समानता आणि संधी यावर भर देत महिला सक्षमीकरणावर लक्ष केंद्रित करून राष्ट्राची उभारणी झाली पाहिजे असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले आहे.

एका ट्विट मध्ये ते म्हणाले की, "आमच्या नारी शक्तीने प्रत्येक क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे".

न्यायाचा विजय झाला आहे असे म्हणत पंतप्रधानांनी महिलांची प्रतिष्ठा आणि सुरक्षिततेच्या हमीला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे आवाहन केले.

Justice has prevailed.

It is of utmost importance to ensure dignity and safety of women.

Our Nari Shakti has excelled in every field. Together, we have to build a nation where the focus is on women empowerment, where there is emphasis on equality and opportunity.

— Narendra Modi (@narendramodi) March 20, 2020

 

R.Tidke/S.Tupe/P.Kor


(Release ID: 1607337) अभ्यागत कक्ष : 128
Read this releasein: English