पंतप्रधान कार्यालय

उद्या ‘जतीर पिता’ बंगबंधू, शेख मुजीबुर रहमान यांच्या जन्मशताब्दी समारंभात पंतप्रधान व्हिडिओ संदेशाद्वारे होणार सहभागी

प्रविष्टि तिथि: 16 MAR 2020 8:50PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 16 मार्च 2020

 

पंतप्रधान  नरेंद्र मोदी उद्या बांगलादेशात ‘जतीर पिता’ बंगबंधू, शेख मुजीबुर रहमान यांच्या 100 व्या जयंती समारंभात व्हिडिओ संदेशाद्वारे भाग घेतील.

कोविड-19 मुळे, बांगलादेशात 17 March मार्चसाठी आयोजित केलेले कार्यक्रम कोणत्याही सार्वजनिक मेळाव्याशिवाय असतील.

 

B.Gokhale/P.Malandkar

 

 

 

 


(रिलीज़ आईडी: 1606695) आगंतुक पटल : 121
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English