संरक्षण मंत्रालय

देशात निर्मित संरक्षण उत्पादनांच्या निविदांमध्ये वाढ

Posted On: 16 MAR 2020 5:46PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 16 मार्च 2020

 

संरक्षण क्षेत्रात भारतीय विक्रेत्यांना निविदा मिळण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. 2015-16 मध्ये हे प्रमाण 39.06 टक्के होते. 2019-20 मध्ये ते 75.03 टक्के वर पोहोचले आहे.

(कोटींमध्ये)

वर्ष

2015-16

2016-17

2017-18

2018-19

2019-20 (31.1.20 पर्यंत)

भारतीय विक्रेत्यांनी मिळवलेल्या निविदा

18705.54

13429.91

33335.84

30171.15

43395.59

एकूण निविदा

47877.29

94559.53

40690.97

80413.56

57834.89

 

संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी आज राज्यसभेत ही माहिती दिली.

 

 

B.Gokhale/S.Kakade/P.Malandkar

 

 

 

 

 


(Release ID: 1606592) Visitor Counter : 111


Read this release in: English