पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्राइलच्या पंतप्रधानांशी साधला दूरध्वनीवरुन संवाद

Posted On: 12 MAR 2020 9:42PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 12 मार्च 2020

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी दूरध्वनीहून संवाद साधला.

द्विपक्षीय संबंधातील प्रगतीचा आढावा दोन्ही नेत्यांनी घेतला. कोविड-19च्या पार्श्वभूमीवर जागतिक स्थितीबाबतही त्यांनी चर्चा केली.

 

 

 

B.Gokhale/S.Kakade/D.Rane

 

 (Release ID: 1606272) Visitor Counter : 71


Read this release in: English