सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय

जानेवारी 2020 मधील औद्योगिक उत्पादन निर्देशांक

Posted On: 12 MAR 2020 6:45PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 12 मार्च 2020

 

जानेवारी 2020 मध्ये औद्योगिक उत्पादन निर्देशांक 137.1 राहिला. जानेवारी 2019 च्या तुलनेत तो 2 टक्क्यांनी अधिक आहे. एप्रिल-जानेवारी 2019-20 या काळातील संकलित वृद्धी गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत 0.5 टक्के आहे.

जानेवारी 2020 मध्ये खाण, निर्मिती आणि वीज क्षेत्राचा औद्योगिक उत्पादन निर्देशांक अनुक्रमे 124.3, 137.6 आणि 155.6 आहे.

 

 

 

B.Gokhale/S.Kakade/D.Rane


(Release ID: 1606161) Visitor Counter : 169


Read this release in: English