सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय
फेब्रुवारी 2020 मधील चलनफुगवट्याचा दर
Posted On:
12 MAR 2020 6:42PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 12 मार्च 2020
फेब्रुवारी 2020 मध्ये ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित चलनफुगवट्याचा दर 6.58 टक्के (तात्पुरती आकडेवारी) राहिला, तर अन्नधान्यावर आधारित चलनफुगवट्याचा दर 10.81 टक्के राहिला. गेल्या महिन्यात तो अनुक्रमे 7.59 टक्के आणि 13.63 टक्के होता. फेब्रुवारी 2019 मध्ये तो अनुक्रमे 2.57 टक्के आणि उणे 0.73 टक्के होता.
B.Gokhale/S.Kakade/D.Rane
(Release ID: 1606160)
Visitor Counter : 116