रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय

राष्ट्रीय महामार्ग बांधणी उद्दिष्ट

Posted On: 12 MAR 2020 6:27PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 12 मार्च 2020

 

राष्ट्रीय महामार्गांचा विकास आणि देखरेख ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. चालू वित्तीय वर्षात देशात 11,000 किलोमीटर बांधणीचे उद्दिष्ट सरकारने ठेवले आहे, अशी माहिती रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज लोकसभेत लेखी उत्तरात दिली.

31 डिसेंबर 2019 पर्यंत उपलब्ध माहितीनुसार देशात 49,740 किलोमीटर लांबीच्या राष्ट्रीय महामार्गंचे काम सुरु आहे.

 

 

 

B.Gokhale/S.Kakade/D.Rane


(Release ID: 1606142) अभ्यागत कक्ष : 150
Read this releasein: English