पंतप्रधान कार्यालय

होळीनिमित्त पंतप्रधानांकडून देशाला शुभेच्छा

प्रविष्टि तिथि: 10 MAR 2020 12:48PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 10 मार्च 2020

 

रंग, उत्साह आणि आनंदाचा सण असलेल्या होळीनिमित्त पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांनी देशाला शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी प्रार्थना केली की, हा सण सर्व देशवासियांच्या आयुष्यात आनंद घेऊन येवो.

 

 

 

B.Gokhale/S.Shaikh/D.Rane

 


(रिलीज़ आईडी: 1605927) आगंतुक पटल : 121
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English