पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधानांकडून आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त नारीशक्तीला सलाम

Posted On: 08 MAR 2020 5:31PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 8 मार्च 2020

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त नारीशक्तीला सलाम केला आहे.

पंतप्रधान म्हणतात ‘‘आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या शुभेच्छा. नारीशक्तीची भावना आणि यशाला मी सलाम करत आहे. जसे की काही दिवसांपूर्वी मी सांगितले होते की, समाज माध्यमातून बाहेर पडणार, आज समाज माध्यमाची खाती सोडत आहे. आज दिवसभर सात महिला आपल्या आयुष्यातील गोष्टी तुमच्यासमोर मांडतील आणि शक्यता आहे की, त्या माझ्या समाज माध्यमातील खात्यावरुन तुमच्याशी संवादही साधतील’’.

 

 

 

S.Thakur/D.Rane

 



(Release ID: 1605720) Visitor Counter : 70


Read this release in: English