पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधान उद्या नारी शक्ती पुरस्कार विजेत्यांशी संवाद साधणार

Posted On: 07 MAR 2020 1:47PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 7 मार्च 2020

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या एलकेएम , नवी दिल्ली येथे नारी शक्ती पुरस्कार विजेत्यांशी संवाद साधणार आहेत.

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त उद्या पंतप्रधानांचे ट्विटर अकाउंट यशस्वी महिला सांभाळणार आहेत. #SheInspiresUs.

राष्ट्रपती भवनात उद्या सकाळी होणाऱ्या समारंभात राष्ट्रपती नारी शक्ती पुरस्कारांचे वितरण करतील.

महिला सक्षमीकरणात विशेषतः वंचित आणि गरीब महिलांसाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती, गट, संस्थांना दरवर्षी राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात येते.

 

 

S.Tupe/S.Kane/D.Rane



(Release ID: 1605647) Visitor Counter : 115


Read this release in: English