पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधान इकॉनॉमिक टाईम्स ग्लोबल बिझनेस समिटला संबोधित करणार

Posted On: 05 MAR 2020 6:46PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 5 मार्च 2020

 

पंतप्रधान उद्या 6 मार्च रोजी इकॉनॉमिक टाईम्स ग्लोबल बिझनेस समिटच्या उद्‌घाटन सत्राला संबोधित करणार आहेत. जगभरातून आलेल्या प्रतिनिधींना पंतप्रधान संबोधित करतील.

‘खंडीत जगात शाश्वत विकासासाठी सहकार्य’ अशी यंदाची संकल्पना आहे.

 

 

M.Chopade/S.Kane/P.Malandkar  

 

 

 

 

 

 



(Release ID: 1605443) Visitor Counter : 111


Read this release in: English