पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधान सोशल मिडिया अकाऊंटस प्रेरणादायी महिलांना करणार समर्पित

Posted On: 03 MAR 2020 4:33PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 3 मार्च 2020

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यंदाच्या महिला दिनी आपली सोशल मिडिया अकाऊंटस प्रेरणादायी महिलांना समर्पित करणार आहेत. पंतप्रधान म्हणाले, ‘यावर्षी महिला दिनी, मी माझी सोशल मिडिया अकाऊंटस महिलांना समर्पित करणार आहे, ज्यांच्या जीवन आणि कार्याने आपल्याला प्रेरणा दिली आहे. यामुळे लाखो लोकांमध्ये प्रोत्साहन निर्माण करायला मदत मिळेल किंवा तुम्हाला अशा महिला आहात का? किंवा तुम्हाला अशा प्रेरणादायी महिला माहिती आहेत का?’ माहित असतील तर #SheInspiresUsवर शेअर करा.’

This Women's Day, I will give away my social media accounts to women whose life & work inspire us. This will help them ignite motivation in millions.

Are you such a woman or do you know such inspiring women? Share such stories using #SheInspiresUs. pic.twitter.com/CnuvmFAKEu

— Narendra Modi (@narendramodi) March 3, 2020

 

B.Gokhale/S.Kane/P.Kor



(Release ID: 1605161) Visitor Counter : 64


Read this release in: English