आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

कोविद-19 : दिल्ली-तेलंगणात करोनाबाधित रुग्ण सापडले

प्रविष्टि तिथि: 02 MAR 2020 5:08PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 2 मार्च 2020

 

नवी दिल्ली आणि तेलंगणा येथे प्रत्येकी एक असे दोन करोनाबाधित रुग्ण सापडले असून दिल्लीचा रुग्ण इटलीतून प्रवास करीत होता आणि तामिळनाडूचा रुग्ण दुबईचा प्रवासी होता. प्रवाशाच्या प्रवासासंदर्भात शहानिशा करण्यात येत आहे.

दोन्ही रुग्णांची प्रकृती स्थिर असून दोघेही निरीक्षणाखाली आहेत.

 

B.Gokhale/P.Kor


(रिलीज़ आईडी: 1604864) आगंतुक पटल : 141
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English