संरक्षण मंत्रालय
संरक्षण साधनसामग्रीची निर्यात
प्रविष्टि तिथि:
10 FEB 2020 6:07PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 10 फेब्रुवारी 2020
संरक्षण उत्पादन विभागाने सहा प्रकारांमधील साधनसामग्रीच्या निर्यातीला परवानगी दिली आहे. एकूण 42 देशांना निर्यातीची परवानगी असलेल्या साधनसामग्रीची सूची विभागाने जारी केली आहे.
या साधनसामग्रीचा खर्च आणि परदेशी चलनातील मिळकत प्रत्येक कंपनीनुसार वेगवेगळी असून ही आकडेवारी ठेवण्यात आलेली नाही.
संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी आज राज्यसभेत अनिल देसाई यांनी विचारलेल्या प्रश्नाला लेखी उत्तर देताना ही माहिती दिली.
B.Gokhale/S.Kakade/P.Malandkar
(रिलीज़ आईडी: 1602669)
आगंतुक पटल : 197
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English