संरक्षण मंत्रालय

भारतीय तटरक्षक दल कर्मचाऱ्यांना राष्ट्रपतींकडून तटरक्षक पदकांना मंजुरी

Posted On: 25 JAN 2020 9:50PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 25 जानेवारी 2020

 

प्रजासत्ताक दिन 2020 निमित्त भारतीय तटरक्षक दलाच्या कर्मचाऱ्यांना राष्ट्रपतींनी तटरक्षक पदकं मंजूर केली आहेत.

तटरक्षक पदक (शौर्य)

  1. डेप्युटी कमांडंट अभिषेक कुमार (4233-S)
  2. संजय कुमार सिंग, एडीएच (एमई), 04217-P
  3. सुभाष, पी/एनव्हीके (क्यूए), 05655-H

तटरक्षक पदक (उत्तम सेवा)

  1. डीआयजी मुकूल गर्ग (0260-P)
  2. आय.के. बालन, पी/एडीएच (एएच), 01608-L

 

B.Gokhale/S.Kane/P.Kor



(Release ID: 1600604) Visitor Counter : 105


Read this release in: English