अनु . क्र.
|
सामंजस्य करार/ करार
|
भारताचे प्रतिनिधि
|
ब्राजीलचे प्रतिनिधि
|
आदान-प्रदान / घोषणा
|
1.
|
जैवऊर्जा सहकार्याबाबत भारत आणि ब्राजील यांच्यात सामंजस्य करार
|
धर्मेन्द्र प्रधान, पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री
|
बेंटो अल्बुकर्क,
खाण आणि ऊर्जा मंत्री
|
आदान-प्रदान आणि घोषणा
|
2.
|
भारताचे पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय आणि ब्राझीलचे खाण आणि ऊर्जा मंत्रालय यांच्यात तेल आणि नैसर्गिक वायू क्षेत्रात सहकार्यासाठी सामंजस्य करार
|
धर्मेन्द्र प्रधान, पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री
|
बेंटो अल्बुकर्क,
खाण आणि ऊर्जा मंत्री
|
केवळ घोषणा
|
3.
|
भारत आणि ब्राझील दरम्यान गुंतवणूक सहकार्य आणि सुविधा करार
|
डॉ. एस. जयशंकर, परराष्ट्र व्यवहार मंत्री
|
अर्नेस्टो आराउजो, परराष्ट्र व्यवहार मंत्री
|
आदान-प्रदान आणि घोषणा
|
4.
|
फौजदारी प्रकरणांत परस्पर कायदेशीर सहकार्यासाठी भारत आणि ब्राझील यांच्यात करार
|
डॉ. एस. जयशंकर, परराष्ट्र व्यवहार मंत्री
|
अर्नेस्टो आराउजो, परराष्ट्र व्यवहार मंत्री
|
केवळ घोषणा
|
5.
|
प्रारंभिक बाल्यावस्था क्षेत्रात भारताचे महिला आणि बाल विकास मंत्रालय आणि ब्राझीलच्या नागरिकत्व मंत्रालय दरम्यान सामंजस्य करार
|
व्ही. मुरलीधरन, परराष्ट्र व्यवहार राज्य मंत्री
|
अर्नेस्टो आराउजो, परराष्ट्र व्यवहार मंत्री
|
केवळ घोषणा
|
6.
|
भारताचे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय आणि ब्राझीलचे आरोग्य मंत्रालय यांच्यात आरोग्य आणि औषध क्षेत्रात सहकार्याबाबत सामंजस्य करार
|
व्ही. मुरलीधरन, परराष्ट्र व्यवहार राज्य मंत्री
|
अर्नेस्टो आराउजो, परराष्ट्र व्यवहार मंत्री
|
आदान-प्रदान आणि घोषणा
|
7.
|
औषध आणि होमिओपॅथीच्या पारंपरिकप्रणाली क्षेत्रात सहकार्यासाठी भारताचे आयुष मंत्रालयआणि ब्राझीलचे आरोग्य मंत्रालय यांच्यात सामंजस्य करार
|
व्ही. मुरलीधरन, परराष्ट्र व्यवहार राज्य मंत्री
|
अर्नेस्टो आराउजो, परराष्ट्र व्यवहार मंत्री
|
केवळ घोषणा
|
8.
|
वर्ष 2020 ते 2024 कालावधीत भारत आणि ब्राझील दरम्यान सांस्कृतिक आदानप्रदान कार्यक्रम
|
विजय गोखले, परराष्ट्र सचिव
|
अर्नेस्टो आराउजो, परराष्ट्र व्यवहार मंत्री
|
आदान-प्रदान आणि घोषणा
|
9.
|
सामाजिक सुरक्षेबाबत भारत आणि ब्राझील दरम्यान करार
|
विजय ठाकुर सिंह, सचिव (पूर्व) परराष्ट्र व्यवहार मंत्रालय
|
अर्नेस्टो आराउजो, परराष्ट्र व्यवहार मंत्री
|
आदान-प्रदान आणि घोषणा
|
10.
|
भारताचे इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या भारतीय संगणक आपत्कालीन प्रतिसाद दल (सीईआरटी) आणि ब्राझीलच्या जनरल कॉडिनेशन ऑफ नेटवर्क इनसिडेंट ट्रीटमेंट सेंटर, माहिती सुरक्षा , संस्थात्मक सुरक्षा विभाग यांच्यात सायबर सुरक्षा क्षेत्रात सहकार्यासाठी सामंजस्य करार
|
विजय ठाकुर सिंह, सचिव (पूर्व) परराष्ट्र व्यवहार मंत्रालय
|
ऑगस्टो हेलेनो, संस्थात्मक सुरक्षा कार्यालयाचे मंत्री
|
आदान-प्रदान आणि घोषणा
|
11.
|
भारत आणि ब्राझील दरम्यान (2020-2023) वैज्ञानिक आणि तंत्रज्ञान सहकार्याबाबत कराराच्या अंमलबजावणीसाठी वैज्ञानिक आणि तंत्रज्ञान सहकार्य कार्यक्रम
|
विजय ठाकुर सिंह, सचिव (पूर्व) परराष्ट्र व्यवहार मंत्रालय
|
मार्कोज पोंटेस, विज्ञान, तंत्रज्ञान आणि दळणवळण मंत्री
|
आदान-प्रदान आणि घोषणा
|
12.
|
भारताच्या खाण मंत्रालयांतर्गत भारतीय भूगर्भ सर्वेक्षण (जीएसआय) आणि ब्राझीलच्या खाण आणि ऊर्जा मंत्रालयाअंतर्गत ब्राझील सीपीआरएम भूगर्भ सर्वेक्षण यांच्यात भू- विज्ञान आणि खनिज संसाधन क्षेत्रात सहकार्याबाबत सामंजस्य करार
|
विजय ठाकुर सिंह, सचिव (पूर्व) परराष्ट्र व्यवहार मंत्रालय
|
बेंटो अल्बुकर्क,
खाण आणि ऊर्जा मंत्री
|
आदान-प्रदान आणि घोषणा
|
13.
|
इन्वेस्ट इंडिया आणि ब्राझीलची व्यापार आणि गुंतवणूक प्रोत्साहन संस्था यांच्यात सामंजस्य करार
|
विजय ठाकुर सिंह, सचिव (पूर्व) परराष्ट्र व्यवहार मंत्रालय
|
सर्जियो सेगोविया, एपेक्स-ब्रासील , अध्यक्ष
|
आदान-प्रदान आणि घोषणा
|
14.
|
पशुपालन आणि दुग्धउत्पादन क्षेत्रात सहकार्यासाठी भारताच्या मत्स्य पालन, पशुपालन आणि दुग्धव्यवसाय मंत्रालयाचा पशुपालन आणि दुग्धव्यवसाय विभाग आणि ब्राझीलच्या कृषि, पशुधन आणि अन्न पुरवठा मंत्रालय यांच्यात संयुक्त घोषणापत्र
|
अतुल चतुर्वेदी, सचिव, पशुपालन विभाग
|
जॉर्ज सेफ़ जूनियर, सचिव, जलीय संवर्धन आणि मत्स्य पालन, कृषि, पशुधन आणि अन्न पुरवठा मंत्रालय
|
आदान-प्रदान आणि घोषणा
|
15.
|
जैवऊर्जेबाबत संशोधनासाठी एक नोडल संस्था स्थापन करण्यासाठी सहकार्याबाबत भारताच्या इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड आणि ब्राझीलच्या सेंट्रो नैशनल डी प्रेसक्यूसेमएनर्जिया ई मटेरियास (सीएनपीईएम) यांच्यात सहकार्य करार
|
संजीव सिंह, अध्यक्ष, इंडियन ऑयल कॉर्पोरेशन लिमिटेड
|
मार्कोज पोंटेस, विज्ञान, तंत्रज्ञान आणि दळणवळण मंत्री
|
आदान-प्रदान आणि घोषणा
|