Posted On:
25 JAN 2020 1:20PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 25 जानेवारी 2020
आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला राष्ट्रीय मतदार दिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
“राष्ट्रीय मतदार दिवसाच्या शुभेच्छा. आपली निवडणूक प्रक्रिया अधिक गतिमान आणि सहभागात्मक होण्यासाठी निवडणूक आयोगाने केलेल्या अनेक प्रयत्नांसाठी आम्ही आयोगाचे आभार व्यक्त करतो. हा दिवस आपणांस जास्तीत जास्त मतदान घडविण्यास प्रयत्नरत राहण्यास प्रेरणा देईल, ज्यामुळे आपली लोकशाही अधिक मजबूत होईल”, असं पंतप्रधान म्हणाले.
S.Tupe/R.Aghor/D.Rane