राष्ट्रपती कार्यालय

प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारांचे राष्ट्रपतींच्या हस्ते वितरण

Posted On: 22 JAN 2020 7:13PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 22 जानेवारी 2020

 

राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या हस्ते आज राष्ट्रपती भवनात प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार 2020 चे वितरण करण्यात आले. विविध घटनांमध्ये शौर्य आणि समयसूचकतेचे प्रदर्शन करत यंदा या पुरस्कारांचे मानकरी ठरलेल्या बालकांची यादी पुढीलप्रमाणे

Click here to see the List of awardees

 

S.Tupe/R.Aghor/P.Kor


(Release ID: 1600274) अभ्यागत कक्ष : 147
Read this releasein: English