पंतप्रधान कार्यालय

मणिपूरच्या स्थापना दिनानिमित्त पंतप्रधानांच्या शुभेच्छा

Posted On: 21 JAN 2020 2:49PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 21 जानेवारी 2020

 

मणिपूर राज्य स्थापना दिनानिमित्त राज्यातल्या नागरिकांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

मणिपूर आपल्या संस्कृतीसाठी प्रसिद्ध आहे. मणिपूरच्या नागरिकांनी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. राज्याची उत्तरोत्तर प्रगती होत राहो; असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

 

B.Gokhale/S.Kakade/P.Malandkar



(Release ID: 1599957) Visitor Counter : 68


Read this release in: English