सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय

ग्राहक किंमत निर्देशांक

Posted On: 13 JAN 2020 5:48PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 13 जानेवारी 2020

 

डिसेंबर 2019 मध्ये ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित चलनफुगवट्याचा दर 7.35 टक्के राहिला. नोव्हेंबर 2019 मध्ये तो 5.54 टक्के होता.

अन्नधान्यावर आधारित ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित चलनफुगवट्याचा दर डिसेंबर 2019 मध्ये 14.12 टक्के राहिला. नोव्हेंबर 2019 मध्ये तो 10.01 टक्के होता.

 

B.Gokhale/S.Kakade/P.Malandkar


(Release ID: 1599287)
Read this release in: English