भारतीय निवडणूक आयोग
दिल्ली विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाकडून जाहीर
8 फेब्रुवारीला मतदान तर 11 फेब्रुवारीला मतमोजणी
Posted On:
06 JAN 2020 6:54PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 6 जानेवारी 2020
दिल्ली विधानसभा निवडणुकीचा 2020चा कार्यक्रम निवडणूक आयोगाने आज जाहीर केला. 70 जागांसाठी 8 फेब्रुवारीला मतदान होणार असून, 11 फेब्रुवारीला मतमोजणी होईल.
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.
B.Gokhale/N.Chitale/D.Rane
(Release ID: 1598571)
Visitor Counter : 104