भारतीय निवडणूक आयोग

यवतमाळ स्थानिक स्वराज्य मतदार संघातून महाराष्ट्र विधान परिषदेसाठी पोटनिवडणूक

प्रविष्टि तिथि: 03 JAN 2020 5:28PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 3 जानेवारी 2020

 

यवतमाळ स्थानिक स्वराज्य मतदार संघातून महाराष्ट्र विधान परिषदेतील एक जागा रिक्त आहे. याचे तपशील पुढील प्रमाणे:

सदस्याचे नाव

रिक्त राहण्यामागचे कारण

या तारखेपासून रिक्त

निवृत्तीची तारीख

तानाजी जयवंत सावंत

महाराष्ट्र विधानसभेत निवडून गेले

24.10.2019

05.12.2022

 

वरील रिक्त जागा भरण्यासाठी निवडणूक आयोगाने पोटनिवडणुकीचा निर्णय घेतला आहे. याचे वेळापत्रक पुढील प्रमाणे:

अनु. क्र.

कार्यक्रम

तारीख आणि दिवस

  1.  

अधिसूचना जारी

07  जानेवारी, 2020 (मंगळवार)

  1.  

उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख

14  जानेवारी, 2020 (मंगळवार)

  1.  

उमेदवारी अर्जाची छाननी

15  जानेवारी, 2020 (बुधवार)

  1.  

उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख

17  जानेवारी, 2020 (Friday)

  1.  

मतदानाची तारीख

31  जानेवारी, 2020 (शुक्रवार)

  1.  

मतदानाची वेळ

सकाळी 8.00 ते संध्याकाळी 4.00

  1.  

मतमोजणी

04 फेब्रुवारी, 2020 (मंगळवार)

  1.  

निवडणूक प्रक्रिया या तारखेपूर्वी पूर्ण व्हायला हवी

06  फेब्रुवारी, 2020 (मंगळवार)

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

S.Tupe/S.Kane/D.Rane

 

 


(रिलीज़ आईडी: 1598406) आगंतुक पटल : 221
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English