पंतप्रधान कार्यालय

सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांनी वाहिली आदरांजली

प्रविष्टि तिथि: 03 JAN 2020 1:50PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 3 जानेवारी 2020

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहिली आहे.

पंतप्रधान म्हणाले, ‘सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांना सादर प्रमाण. त्यांनी सामाजिक एकता, शिक्षण आणि महिला सक्षमीकरणासाठी आपले आयुष्य वेचले. सामाजिक चेतनेसाठी त्यांनी केलेला संघर्ष देशवासियांना नेहमीच प्रेरणा देत राहील.’

 

 

 

S.Tupe/S.Kane/D.Rane


(रिलीज़ आईडी: 1598366) आगंतुक पटल : 202
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English