पंतप्रधान कार्यालय

गुरु गोविंद सिंहजी यांच्या प्रकाश पर्वानिमित्त पंतप्रधानांनी दिल्या शुभेच्छा

Posted On: 02 JAN 2020 1:25PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 2 जानेवारी 2020

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरु गोविंद सिंह जी यांच्या प्रकाश पर्वानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.

पंतप्रधान म्हणाले, ‘आदरणीय श्री गुरु गोविंद सिंह जी यांना त्यांच्या प्रकाश पर्वानिमित्त आपण वंदन करत आहोत.’

 

 

 

M.Chopade/S.Kane/D.Rane



(Release ID: 1598251) Visitor Counter : 116


Read this release in: English