पंतप्रधान कार्यालय
नवीन वर्षानिमित्त पंतप्रधानांच्या देशवासियांना शुभेच्छा
Posted On:
01 JAN 2020 2:43PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 1 जानेवारी 2020
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नववर्षानिमित्त देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत.
पंतप्रधान म्हणाले, ‘2020 वर्ष आनंदाचे, समृद्धीचे, आरोग्यदायी जावो. प्रत्येकाच्या आकांक्ष पूर्ण होवो. तुम्हा सर्वांना 2020 या नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा,’
S.Tupe/S.Kane/D.Rane
(Release ID: 1598138)
अभ्यागत कक्ष : 95