राष्ट्रपती कार्यालय
राष्ट्रपतींच्या हस्ते दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान
Posted On:
29 DEC 2019 2:26PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 29 डिसेंबर 2019
राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी आज (29 डिसेंबर 2019) नवी दिल्लीत राष्ट्रपती भवनात झालेल्या समारंभात अमिताभ बच्चन यांना दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान केला.
S.Tupe/J.Patankar/D.Rane
(Release ID: 1597953)
अभ्यागत कक्ष : 111