पंतप्रधान कार्यालय
पंडित मदन मोहन मालवीय यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांनी वाहिली आदरांजली
प्रविष्टि तिथि:
25 DEC 2019 3:22PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 25 डिसेंबर 2019
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंडित मदन मोहन मालवीय यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहिली आहे.
पंतप्रधान म्हणाले, "भारतमातेच्या सेवेत आपले जीवन समर्पित करणारे महामहीम पंडित मदनमोहन मालवीय यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र श्रद्धांजली. त्यांनी शिक्षण क्षेत्रात अमूल्य योगदान देण्याबरोबरच स्वातंत्र्य चळवळीत देखील महत्वाची भूमिका बजावली. त्यांची विद्वत्ता आणि आदर्श देशवासियांना कायम प्रेरणा देत राहील. "
भारत माता की सेवा में अपना जीवन समर्पित करने वाले महामना पंडित मदन मोहन मालवीय जी को उनकी जयंती पर विनम्र श्रद्धांजलि। उन्होंने शिक्षा के क्षेत्र में अमूल्य योगदान देने के साथ आजादी के आंदोलन में भी अहम भूमिका निभाई। उनकी विद्वता और आदर्श देशवासियों को सदा प्रेरित करते रहेंगे।
— Narendra Modi (@narendramodi) December 25, 2019
G.Chippalkatti/S.Kane/P.Kor
(रिलीज़ आईडी: 1597580)
आगंतुक पटल : 194
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English