ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालय
8.5 लाख मेट्रीक टन डाळींचे केंद्रातर्फे राज्यांना सरासरी बाजारभावाप्रमाणे वाटप
प्रविष्टि तिथि:
18 DEC 2019 5:51PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 18 डिसेंबर 2019
केंद्र सरकारने आपल्या अतिरिक्त साठ्यांमधून राज्य सरकारांना 8.5 लाख मेट्रीक टन डाळी सरासरी बाजारभावाप्रमाणे दिल्या. देशभरातील डाळींचे दर आणि उपलब्धता याचा आढावा घेण्यासाठी ग्राहक व्यवहार सचिव अविनाश श्रीवास्तव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत या निर्णयाची माहिती देण्यात आली. देशभरातल्या बाजारांमध्ये डाळींचा पुरेसा साठा उपलब्ध करून देणे आणि किंमती स्थिर ठेवणे हा यामागचा उद्देश आहे.
B.Gokhale/S.Kane/P.Kor
(रिलीज़ आईडी: 1596866)
आगंतुक पटल : 143
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English